YouVersion Logo
Search Icon

रोमकरांना 12:20

रोमकरांना 12:20 MACLBSI

उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील.

Video for रोमकरांना 12:20