YouVersion Logo
Search Icon

रोमकरांना 12:4-5

रोमकरांना 12:4-5 MACLBSI

जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत व त्या सर्व अवयवांची कामे निरनिराळी आहेत, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.

Video for रोमकरांना 12:4-5