YouVersion Logo
Search Icon

रोमकरांना 6:1-2

रोमकरांना 6:1-2 MACLBSI

तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? मुळीच नाही! जे आपण पापाला मेलो ते ह्यापुढे त्यात कसे राहणार?

Video for रोमकरांना 6:1-2