योहान 6
6
पाच हजार लोकसले जेवण देनं
(मत्तय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; लूक ९:१०-१७)
1त्यानंतर, येशु गालील समुद्रना, म्हणजे तिबिर्य समुद्रना पलीकडे गया. 2तवय बराच लोकसनी गर्दी त्यानामांगे चालनी, कारण त्या चमत्कारसले दखेत ज्या येशु आजारी लोकसवर करे. 3येशु डोंगरवर जाईन तठे आपला शिष्यससंगे बसना. 4यहूदी लोकसना वल्हांडण सण जोडे येल व्हता. 5तवय येशुनी नजर वर करीसन अनं लोकसनी गर्दी आपलाकडे ई राहीना अस दखीन फिलीप्पले सांगं, “यासले खावाले भाकरी आपण कोठेन ईकत आणान्या?” 6त्यानी हाई तर फिलीप्पनी परिक्षा दखाकरता सांगं; तो काय कराव शे, हाई त्याले माहीत व्हतं.
7फिलीप्पनी उत्तर दिधं, “यासनामातीन प्रत्येकनी थोडं थोडं लिधं तरी दोनशे चांदिना शिक्कासना#६:७ दोनशे चांदीना शिक्का तवय आठ महिनानी कमाई व्हती, जवळपास चाळीस हजार रूपया ईकत लेयल भाकरी पुरावत नही.”
8त्याना शिष्यसमातील एकजण, म्हणजे शिमोन पेत्रना भाऊ अंद्रियानी त्याले सांगं, 9“आठे एक पोऱ्या शे त्यानाजोडे पाच भाकरी अनं दोन मासा शेतस; पण त्या ईतलासले कशा पुरतीन.”
10येशु बोलना, “लोकसले बसाडा.” तठे बरच गवत व्हतं; तठे बसनारा माणसनी संख्या जवळपास पाच हजार व्हती. 11येशुनी त्या भाकरी लिध्यात, अनी देवना उपकार मानीन बठेलसले वाटी दिध्यात. तसच त्या मासामातीन बी त्यासले पाहिजे तितक दिधं. 12त्या तृप्त व्हवानंतर, त्यानी आपला शिष्यसले सांगं, “काही बी वाया जावाले नको; म्हणीन उरेल तुकडा गोया करा.” 13मंग जेवणारासनं पुरं व्हवानंतर पाच भाकरीसपैकी उरेल तुकडा त्यासनी गोया कऱ्यात त्या तुकडासना बारा टोपल्या भरण्यात. 14त्यानी करेल चमत्कार दखीन त्या लोकसनी सांगं, “जगमा येणारा जो संदेष्टा तो खरोखर हाऊच शे!” 15मंग त्या ईसन माले राजा कराकरता धराले दखी राहीनात हाई वळखीन येशु परत डोंगरवर एकटाच निंघी गया.
येशु पाणीवर चालस
(मत्तय १४:२२-३३; मार्क ६:४५-५२)
16जवय संध्याकाय व्हयनी तवय येशुना शिष्य खाल समुद्रकडे गयात, 17अनी नावमा बठीसन समुद्रना पलीकडे कफर्णहुमले जाई राहींतात, ईतलामा अंधार पडना, अनी येशु तोपावत त्यासनाजोडे येल नव्हता. 18तवय मोठा वादय ऊठनं अनी पाणी खवळाले लागनं. 19मंग शिष्य पाच ते सहा किलोमीटर वल्हावा मारत मारत गयात तवय त्यासनी येशुले पाणीवरतीन चालत नावकडे येतांना दखं, अनी त्यासले भिती वाटनी. 20पण येशु त्यासले बोलना, “भिऊ नका, मी शे!” 21यामुये त्याले नावमा लेवानी त्यासनी ईच्छा व्हयनी, अनी ईतलामा त्यासले जठे जावानं व्हतं त्या ठिकाणना किनारावर नाव पोहचनी.
लोके चिन्ह मांगतस
22दुसरा रोज जी लोकसनी गर्दी समुद्रना पलीकडे उभी व्हती त्यासनी दखं की, जी एक नावमा त्याना शिष्य बठेल व्हतात त्यानाशिवाय तठे दुसरी नाव नव्हती, अनी येशु त्याना शिष्यसंगे ती नावमा बठेल नव्हता, तर त्याना शिष्यच निंघी जायेल व्हतात. 23तरी जठे प्रभुनी देवना उपकार मानावर त्या लोकसनी भाकरी खाद्यात तठे तिबिर्यपाईन दुसरा नाव बी येल व्हत्यात. 24तठे येशु नही अनी त्याना शिष्य बी नही अस लोकसनी गर्दीनी दखं, तवय त्या नावमा बठीन येशुना शोध करत कफर्णहुमले वनात.
येशु जिवननी भाकर
25जवय येशु त्यासले समुद्रना पलीकडे भेटना तवय त्या त्याले बोलनात, “गुरजी, आठे कवय वनात?”
26येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन चमत्कार दखीन नही तर भाकरी खाईसन तृप्त व्हईनात म्हणीसन मना शोध करी राहीनात.” 27नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
28यावर त्यासनी त्याले सांगं, “देवना कामे आमनाकडतीन व्हवाले पाहिजे म्हणीन आम्हीन काय कराले पाहिजे?”
29येशुनी त्यासले उत्तर दिधं, “देवनं काम हाईच शे की, ज्याले त्यानी धाडेल शे त्यानावर तुम्हीन ईश्वास ठेवाना.” 30यावर त्या त्याले बोलनात, “आम्हीन जे दखीन तुमनावर ईश्वास ठेवाले पाहिजे असा कोणता चमत्कार तुम्हीन दखाडतस? तुम्हीन काय करावं शेतस? 31आमना पुर्वजसंनी जंगलमा मान्ना खादा, अस शास्त्रमा लिखेल शे, ‘त्यानी त्यासले स्वर्गमातीन भाकर खावाले दिधी.’”
32यावर येशुनी त्यासले सांगं, “मी तुमले खरंखरं सांगस, मोशेनी तुमले स्वर्गमातीन येणारी भाकर दिधी अस नही, मना बाप तर स्वर्गमातीन येणारी खरी भाकर तुमले देस. 33कारण जी स्वर्गमातीन उतरस अनं जगले जिवन देस ती देवनी भाकर शे.”
34त्या त्याले बोलनात, “प्रभुजी, हाई भाकर आमले कायम देत ऱ्हाय.” 35येशु त्यासले बोलना, “जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही. 36पण तुम्हीन माले दखं तरी बी ईश्वास ठेवतस नही, अस मी तुमले सांगस. 37बाप माले जे देस ते सर्व मनाकडे येस अनी जो मनाकडे येस त्याले मी काढावुच नही. 38कारण मी आपला ईच्छाप्रमाणे, तर ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे करावं म्हणीन स्वर्गमातीन उतरेल शे. 39अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानी ईच्छा हाईच शे की, त्यानी जे सर्व माले देयल शे त्यामातीन मी काहीच दवाडाले नको, पण शेवटला दिनसमा मी त्यासले जिवत करीसन ऊठाडाले पाहिजे. 40मना बापनी हाईच ईच्छा शे की, जो कोणी पोऱ्याले दखीन ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, त्याले शेवटला दिन मी ऊठाडसु.”
41“मी स्वर्गमातीन उतरेल भाकर शे” अस तो बोलना म्हणीन यहूदी लोके त्यानाबद्दल कुरकुर करू लागनात. 42त्या बोलनात, “योसेफना पोऱ्या येशु, ज्याना मायबाप आपले माहीत शेतस, तोच हाऊ शे ना? तर तो आते कसा म्हणस की, मी स्वर्गमातीन उतरेल शे?”
43येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुम्हीन आपसमा कुरकुर करू नका. 44जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी शेवटला दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु. 45संदेष्टासना ग्रंथमा अस लिखेल शे की, ‘त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन’ #६:४५ त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन, यशया ५४:१३जो कोणी बापनं ऐकीन शिकेल शे तोच मनाकडे येस. 46देवबापले कोणी दखेल शे अस नही जो देवपाईन शे त्यानी मात्र देवबापले दखेल शे. 47मी तुमले खरंखरं सांगस; जो ईश्वास धरस त्याले सार्वकालिक जिवन शे. 48मी जिवननी भाकर शे. 49तुमना पुर्वजसंनी जंगलमा मान्ना खादा तरी त्या मरणात. 50पण स्वर्गमातीन उतरेल भाकर अशी शे की, ती कोणी खादी तर तो मरावं नही. 51स्वर्गमातीन उतरेल जिवत भाकर मी शे; या भाकरमातीन जो कोणी खाई तो सर्वकाळ वाची; जी भाकर मी दिसु ती जगना जिवननाकरता मनं शरिरनामायक शे.”
52यामुये यहूदी लोके आपसमा वादविवाद करीसन बोलु लागनात, “हाऊ आमले त्यानं शरीर खावाले कसा देवु शकस?”
53यावर येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन मनुष्यना पोऱ्यानं शरीर खादं नही अनी मनं रक्त पिधं नही तर तुमनामा जिवन नही. 54जो मनं शरीर खास अनं जो मनं रक्त पेस त्याले सार्वकालिक जिवन शे, त्याले शेवटला दिनले मी ऊठाडसु. 55कारण मनं शरीर खरं जेवण शे; अनं मनं रक्त खरं पेय शे. 56जो मनं शरीर खास अनं मनं रक्त पेस तो मनामा ऱ्हास, अनी मी त्यानामा ऱ्हास. 57जसं जिवत देवबापनी माले धाडं, अनी मी देवबापमुये जिवत शे, तसं जो माले खास तो बी मनामुये वाची. 58स्वर्गतीन उतरेल जी भाकर ती हाईच शे; हाई तीनामायक नही जी तुमना पुर्वजसंनी खादी, अनी नंतर मरी गयात, तशी हाई नही; जो हाई भाकर खास तो सर्वकाळ वाची. 59त्यानी कफर्णहुम गावमा शिक्षण देतांना सभास्थानमा या गोष्टी सांग्यात.
सार्वकालिक जिवन देणारा शब्द
60येशुना शिष्यसपैकी बराच जणसनी हाई ऐकीन सांगं, “हाई शिक्षण कठीण शे, हाई कोणी मान्य करावुत नही?”
61आपला शिष्य याबद्दल कुरकुर करी राहिनात हाई मनमा वळखीन येशु त्यासले बोलना, “तुमले यामुये ठोकर लागनी का? 62मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी पहिले जठे व्हतु तठे जर तुम्हीन माले वर चढतांना दखशात, तर काय करशात? 63जिवत करनारा तो देवना आत्माच शे; शरिरपाईन काही लाभ व्हस नही, मी ज्या वचनं तुमले सांगेल शेतस त्याच देवना आत्मा अनी जिवन शेतस. 64तरी तुमनापैकी कितला असा शेतस की त्या ईश्वास धरतस नही.” ईश्वास नही धरनारा कोण अनी आपले धरी देणारा कोण हाई येशुले पहिला पाईन माहीत व्हतं. 65मंग तो बोलना, “याकरता मी तुमले सांगेल शे की मना बापपाईन कोणताच माणुसले हाई देणगी भेटाशिवाय त्यानाघाई मनाकडे येवावस नही.”
66यामुये त्याना शिष्यसपैकी बराचजन परत गयात, त्या परत कधीच त्यानासंगे चालनात नही. 67यावरतीन येशु बारा शिष्यसले बोलना, “तुमनी बी निंघी जावानी ईच्छा शे का?”
68 #
मत्तय १६:१६; मार्क ८:२९; लूक ९:२० शिमोन पेत्रनी त्याले उत्तर दिधं, “प्रभुजी, आम्हीन एखादाकडे जावानं? सार्वकालिक जिवनना वचनं तुमनाकडे शेतस. 69अनी तुम्हीन देवना पवित्र असा एक शेतस, असा आम्हीन ईश्वास धरेल शे अनं वळखेल शे.”
70येशुनी त्यासले उत्तर दिधं की, “मी तुमले बारा जणसले निवडं की नही? तरी तुमनामा एकजण सैतान शे!” 71हाई तो शिमोन इस्कर्योत याना पोऱ्या यहुदा यानाबद्दल बोलना, कारण तो बारा शिष्यसपैकी एक व्हता तो त्याले धरी देणार व्हता.
Currently Selected:
योहान 6: Aii25
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025