योहान 9
9
येशु जन्मांध माणुसले बरा करस
  1मंग जातांना येशुनी एक जन्मांध #9:1 जन्मांध जन्मपाईन आंधयामाणुसले दखं. 2तवय त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, “गुरजी, यानी आंधया जन्मले यावं अस पाप कोणी करं? त्यानी की, त्याना मायबापनी?”
  3येशुनी उत्तर दिधं, “यानी किंवा याना मायबापनी पाप करं अस नही, तर यानामा देवनं कार्य प्रकट व्हवाले पाहिजे म्हणीसन हाऊ आंधया जन्मना. 4माले ज्यानी धाडेल शे, त्यानं काम दिन शे तोपावत आपण कराले पाहिजे; रात व्हवाव शे त्यामा कोणाघाईच कामकरता येवाव नही. 5#मत्तय ५:१४; योहान ८:१२#मत्तय ५:१४; योहान ८:१२मी जगमा शे, तोपावत मी जगना प्रकाश शे.”
  6अस बोलीन येशु जमीनवर थुंकना, थुंकीघाई त्यानी चिखल करा; तो चिखल त्याना डोयाले लावा. 7अनी त्याले सांगं, “जाय अनी शिलोह #9:7 शिलोह नावना अर्थ म्हणजे धाडेलतळामा धोय,” मंग त्यानी जाईन तोंड धुवानंतर तो डोळस व्हईसन परत वना.
  8यावरतीन त्याना शेजारी अनी ज्यासनी त्याले भिकारी अस पहिले दखेल व्हतं त्या बोलनात, “बठीसन भिक मांगणारा तो हाऊच शे नही का?”
  9काहीजण बोलनात, “तो हाऊच शे,” पण बाकीना बोलनात, नही, तो त्यानामायक शे;
तो माणुस बोलना, “मी तोच शे.”
  10यावरतीन त्यासनी त्याले सांगं, “तुना डोया कसा उघडनात?”
  11तो बोलना, “येशु नावना माणुसनी चिखल करीसन, मना डोयासले लावा, अनी माले सांगं, ‘शिलोहवर जाईन धोय’ मी जाईन धोवात अनी माले दिसाले लागनं.”
  12तवय त्यासनी त्याले ईचारं, “तो कोठे शे?” तो बोलना, “माले माहीत नही.”
परूशीस कडतीन तपासनी
  13मंग जो पहिले आंधया व्हता त्याले लोके परूशीसकडे लई गयात. 14ज्या दिन येशुनी चिखल करीसन त्याना डोया उघडात, तो दिन यहूदीसना शब्बाथ दिन व्हता. 15यामुये परूशीसनी त्याले परत ईचारं, “तुले दृष्टी कशी वनी?” तो त्यासले बोलना, “त्यानी मना डोयाले चिखल लावा, तो मी धोवानंतर माले दिसाले लागनं.”
  16यावरतीन परूशीसमातील काहीजण बोलनात, “तो माणुस देवपाईन नही, कारण तो शब्बाथ दिन पाळस नही.” दुसरा बोलनात, “पापी माणुसकडतीन असा चमत्कार कशा कराई?” अशी त्यासनामा फुट पडनी.
  17यामुये त्या परत त्या आंधया माणुसले बोलनात, “त्यानी तुना डोया उघडात तर त्यानाबद्दल तुनं काय म्हणनं शे?” त्यानी सांगं, “तो संदेष्टा शे”
  18यहूदी अधिकारीसनी दृष्टी प्राप्त व्हयेल त्या माणुसना माय बापले बलाईन ईचारपुस करापावत तो आंधया व्हता आते डोळस व्हई जायेल शे, हाई खरं मानं नही. 19त्यासनी त्यासले ईचारं, “जो तुमना पोऱ्या आंधया जन्मना अस तुम्हीन म्हणतस तो हाऊच का? तर त्याले आते कसं दखास?”
  20त्याना मायबापनी उत्तर दिधं, “हाऊ आमना पोऱ्या शे अनं तो आंधया जन्मना हाई आमले माहीत शे. 21तरी बी त्याले आते कसं दखास हाई आमले माहीत नही, किंवा त्याना डोया कोणी उघडात हाई बी आमले माहीत नही, त्यालेच ईचारा; तो समजदार शे, तो स्वतःबद्दल सांगी!” 22त्याना मायबाप यहूदी अधिकारीसले घाबरेत म्हणीसन त्यासनी अस सांगं, कारण येशु हाऊ ख्रिस्त शे अस जर कोणी स्विकारं तर त्याले सभास्थानमातीन काढी टाकानं अशी यहूदीसनी पहिलेच एकी करेल व्हती. 23यामुये त्याना मायबापनी सांगं, “तो समजदार व्हयेल शे; त्यालेच ईचारा!”
  24मंग जो माणुस पहिले आंधया व्हता त्याले त्यासनी दुसरींदाव बलाईन सांगं, “देवना समोर हाई शपथ ले अनी आमले खरं सांग! आमले माहीत शे की ज्यानी तुले बरं करं तो माणुस पापी शे.”
  25यावरतीन त्यानी उत्तर दिधं, “तो पापी शे किंवा नही हाई माले माहीत नही; पण माले एक माहीत शे की पहिले मी आंधया व्हतु अनी आते माले दिसस.”
  26त्यासनी त्याले ईचारं, “त्यानी तुले काय करं? त्यानी तुले बरं कसं करं तुना डोया कसा उघडात?”
  27त्यानी त्यासले उत्तर दिधं, “आत्तेच मी तुमले सांगं तरी तुम्हीन ऐकं नही; परत ऐकानी ईच्छा का बरं करतस? तुम्हीन बी त्याना शिष्य व्हवाले दखी राहिनात का?”
  28तवय त्यासनी त्याना अपमान करीसन सांगं, “तु त्याना शिष्य शे; पण आम्हीन मोशेना शिष्य शेतस. 29देव मोशेसंगे बोलेल शे हाई आमले माहीत शे; पण यानाबद्दल आमले माहीत नही हाऊ कोठला शे!”
  30त्या माणुसनी उत्तर दिधं, “हाईच मोठं आश्चर्य शे की तो कोठला शे! हाई तुमले माहीत नही, पण त्यानी तर मना डोया उघडात! 31आपले माहीत शे की देव पापी लोकसनं ऐकस नही; तर जो कोणी देवना आदर करस अनी त्याना ईच्छाप्रमाणे वागस त्यानं तो ऐकस. 32जन्मांधना डोया कोणी उघडात, अस युगना सुरवात पाईन कधीच ऐकामा येल नव्हतं. 33हाऊ जर देवपाईन नही ऱ्हाता तर ह्यानाघाई काहीच व्हतं नही.”
  34त्यासनी त्याले सांगं, “तु तर पापमाच जन्मेल शे अनी तु आमले शिकाडस का?” मंग त्यासनी त्याले सभास्थानमातीन बाहेर हाकली दिधं.
आत्मिक आंधयपण
  35त्यासनी त्याले बाहेर हाकली दिधं, हाई ऐकावर येशुनी त्याले भेटीन ईचारं, “तु मनुष्यना पोऱ्यावर ईश्वास ठेवस का?”
  36त्या माणुसनी उत्तर दिधं, “प्रभुजी, असा तो कोण शे की मी त्यानावर ईश्वास ठेऊ!”
  37येशुनी त्याले सांगं, “तु त्याले दखेल शे अनी तो एक असा शे जो आते तुनासंगे बोली राहीना.”
  38तो बोलना, “प्रभुजी! मी ईश्वास ठेवस” अनी त्यानी येशु समोर नमन करं.
  39तवय येशु बोलना, “मी न्यायनिवाडा कराकरता या जगमा वनु, यानाकरता की ज्यासले दखास नही त्यासनी दखावं, अनी ज्यासले दखास त्यासनी अंधयं व्हावं.”
  40परूशीसमातील काहीजण त्यानाजोडे व्हतात त्यासनी हाई ऐकीन त्याले ईचारं, “आम्हीन बी आंधया शेतस का?”
  41येशुनी त्यासले उत्तर दिधं, “जर तुम्हीन आंधया ऱ्हातात तर तुमनामा कोणतच पाप नही ऱ्हातं; पण आमले दखास अस तुम्हीन आते म्हणतस, म्हणीन तुमनं पाप तसच ऱ्हास.”
      Currently Selected:
योहान 9: Aii25
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025


