मत्तय 27
27
येशुले पिलातकडे लई जातस
(मार्क १५:१; लूक २३:१,२; योहान १८:२८-३२)
1सकायमा सर्व मुख्य याजक अनं वडील लोकसनी येशुले मारी टाकाकरता त्यानाविरूध्द योजना करी. 2अनी त्यासनी त्याले धरीन पिलात सुभेदारले सोपी दिधं.
यहूदाना मृत्यू
(प्रेषित १:१८,१९)
3 #
प्रेषित १:१८,१९ येशुले शिक्षापात्र ठरायं हाई दखीन, त्याले धरी देणारा यहूदा याले पस्तावा वना अनी तो त्या तिस रूपया मुख्य याजक अनी वडील लोकं यासले दिसन बोलना, 4“मी निर्दोष माणुसले पकडाई दिसन पाप करेल शे!” त्या बोलणात, त्यानं आमले काय “तुनं तु दख!”
5तवय तो त्या रूपया मंदिरमा फेकीन निंघी गया; अनी त्यानी जाईन फाशी लिधी.
6मुख्य याजकसनी त्या पैसा लिसन सांगं, “हाई दानपेटिमा टाकाना योग्य नही शेतस कारण हाई रंगतन मोल शे.” 7मंग त्यासनी ईचार करीसन त्या रूपयासतीन, परदेशीसले पुराकरता कुंभारनं शेत लिधं. 8यामुये आज बी त्या शेतले “रक्तनं शेत” अस म्हणतस.
9तवय जे वचन यिर्मया संदेष्टाद्वारे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं; ते अस की, “ज्यानं मोल इस्त्राएलना वंशसपैकी काही जणसनी ठरायेल व्हतं, ते त्यानं मोल म्हणजे त्या तिस रूपया त्यासनी लिधात, 10अनी प्रभुनी माले आज्ञा करेलप्रमाणे कुंभारनं शेत ईकत लेवासाठे त्यासनी दिधात.”
पिलात समोर येशु
(मार्क १५:२-५; लूक २३:३-५; योहान १८:३३-३८)
11मंग येशु सुभेदार पुढे उभा व्हता तवय सुभेदारनी त्याले ईचारं, “तु यहूद्यासना राजा शे का?” येशुनी उत्तर दिधं तु सांगस तसच. 12मुख्य याजक अनी शास्त्री त्यानावर आरोप करी राहींतात तवय त्यानी काहीच उत्तर दिधं नही.
13तवय पिलात बोलना, “ह्या लोक तुनाविरूध्द कितल्या गोष्टीसनी साक्ष दि राहिनात, हाई तु ऐकी नही राहिना का?”
14पण येशु काहीच बोलना नही, एक शब्द पण नही यावरतीन सुभेदारले आश्चर्य वाटणं.
मृत्यूदंडनी आज्ञा
(मार्क १६:६-१५; लूक २३:१३-२५; योहान १८:३९–१९:१६)
15वल्हांडण सणमा लोके ज्याले सांगेत त्या कैदीले सोडानी सुभेदारनी सवय व्हती. 16तवय तठे बरब्बा नावना कुप्रसिध्द कैदी व्हता. 17जवय लोके जमनात तवय पिलातनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता कोणले सोडु अशी तुमनी ईच्छा शे? बरब्बाले की, ज्याले ख्रिस्त म्हणतस त्या येशुले?” 18कारण त्यासले त्याना हेवा वाटी राहींता म्हणीन त्याले धरी देयल व्हतं, हाई पिलातले समजनं व्हतं.
19मंग तो न्यायासनवर बठेल व्हता तवय त्याना बायकोनी त्याले निरोप धाडा की; “त्या न्यायी माणुसना काममा तुम्हीन पडु नका, कारण रातले स्वप्नमा भलता दुःख भोगात.”
20पण मुख्य याजक अनं वडील लोकसनी लोकसले चिंगाडीन हाई मागणी कराले लाई की, बरब्बाले सोडा अनं येशुले मारी टाका. 21सुभेदारनी त्यासले ईचारं की, “या दोन्हीसमातीन कोणले तुमनाकरता सोडु अशी तुमनी ईच्छा शे?” त्या बोलणात, “बरब्बाले!”
22“पिलातनी त्यासले ईचारं, मंग ज्याले ख्रिस्त म्हणतस, त्या येशुनं मी काय करू?” सर्वा बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”
23पिलात बोलणा, “का बर? त्यानी काय वाईट करेल शे?”
तवय त्या आखो वरडीन बोलणात; “त्याले क्रुसखांबवर खिया!”
24जवय पिलातनी दखं आपल काहीच नही चाली राहिनं, उलट जास्तच गडबड व्हई राहिनी तवय त्यानी पाणी लिधं अनं लोकससमोर हात धोईसन सांगं, “मी ह्या न्यायी माणुसना रक्तबद्दल निर्दोष शे, तुमनं तुम्हीन दखी ल्या!”
25यानावर लोकसनी उत्तर दिधं “यानं रक्त आमनावर अनी आमना पोऱ्यासवर राहो!” 26तवय पिलातनी त्यासनाकरता बरब्बाले सोडं; अनं येशुले फटका मारीन क्रुसखांबवर खियाकरता सोपी दिधं.
शिपाई येशुनी थट्टा करतस
(मार्क १५:१६-२०; योहान १९:२,३)
27नंतर सुभेदारना सैनिक येशुले वाडामा लई गयात अनी त्याना चारीबाजुले सैन्य गोळा करी लिधं. 28मंग त्याना कपडा काढिन त्याले गडद लाल रंगना झगा घाली दिधा. 29अनी त्यासनी काटेरी झुडूपना मुकूट गुंफीण त्याना डोकावर ठेवा, त्याना उजवा हातमा वेत दिधा अनी त्यानापुढे गुढघा टेकीन, “हे यहूद्यासना राजा तुना जयजयकार होवो!” अस बोलीन त्यानी थट्टा करी. 30त्या त्यानावर थुंकनात अनं वेत लिसन त्याना डोकावर माराले लागनात. 31मंग त्यासनी थट्टा करानंतर त्यासनी त्याना आंगमातीन तो झगा काढीन त्याना कपडा त्याले घाली दिधात अनी त्याले क्रुसखांबवर खियाकरता लई गयात.
येशुले क्रुसखांबवर खियतस
(मार्क १५:२१-३२; लूक २३:२६-४३; योहान १९:१७-२७)
32त्या बाहेर जाई राहींतात तवय शिमोन नावना एक कुरेनेकर माणुस त्यासले दखायना, त्यासनी त्याले येशुना क्रुसखांब उचलीन लई जावाकरता जबरदस्ती करी. 33मंग गुलगुथा नावनी जागा, म्हणजे, “कवटीनी जागा” आठे ईसन पोहचावर 34त्यासनी त्याले कडु मसाला मिसाळेल द्राक्षरस पेवाले दिधा; पण तो चाखीन दखावर, त्यानी तो पिधा नही. 35त्याले क्रुसखांबवर खियावर त्यासनी चिठ्या टाकीन त्याना कपडा वाटी लिधात. 36नंतर त्यासनी तठे बशीन त्यानी राखन करी. 37त्यासनी त्याना दोषपत्रना लेख त्याना डोकावर क्रुसखांबवर लाया, तो असा की, हाऊ यहूदीसना राजा येशु शे. 38नंतर त्यासनी येशुनासंगे दोन लुटारूसले, एकले उजवीकडे अनी एकले डावीकडे असा क्रुसखांबवर खियात. 39अनी जवळतीन जाणारासनी डोकं हालाईन त्यानी अशी निंदा करी की, 40#मत्तय २६:६१; योहान २:१९“अरे मंदिर तोडीन तिन दिनमा बांधणारा! स्वतःले वाचाड तु देवना पोऱ्या व्हई तर क्रुसखांबवरतीन खाल ये!”
41तसच मुख्य याजक, शास्त्री अनं वडील लोके या पण थट्टा करीसन बोलणात की; 42“त्यानी दुसरासनं तारण करं; त्याले स्वतःले वाचाडता येत नही! तो इस्त्राएलसना राजा शे; त्यानी आते क्रुसखांबवरतीन खाल यावं, म्हणजे आम्हीन त्याना ईश्वास करू! 43तो देववर ईश्वास ठेवस तो देवना पोऱ्या शे; त्याले तो प्रिय व्हई तर त्यानी त्याले आते सोडवाव!”
44ज्या चोर त्यानासंगे क्रुसखांबवर व्हतात त्यासनी पण त्यानी तशीच थट्टा करी.
येशुना मृत्यू
(मार्क १५:३३-४१; लूक २३:४४-४९; योहान १९:२८-३०)
45दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता. 46दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, “एलोई, एलोई, लमा सबकतनी?” म्हणजे “मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?”
47तवय ज्या तठे उभा व्हतात त्यासनामातीन बराच जण हाई ऐकीन बोलणात, “दखा, तो एलियाले बलाई राहिना!” 48तवय एकजणनी लगेच पयत जाईसन तुरट पदार्थमा स्पंज बुडाईन तो वेत नावना वनस्पतीना काठीवर ठिसन त्याले पेवाले दिधा.
49पण बाकिना बोलणात, “राहु द्या, एलिया त्याले वाचाडाले येस का नही हाई दखुत!”
50मंग परत येशुनी मोठी आरोळी मारीन प्राण सोडा.
51तवय मंदिरमधला पडदा वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात, जमीन कांपनी, खडक फुटनात, 52तवय कबरी उघडनात अनी झोपेल बराच पवित्र लोकसना मृतदेह जिवत व्हयनात. 53त्या त्यासना पुनरूत्थाननंतर कबरसमातीन निंघीसन पवित्र नगर यरुशलेमा गयात अनी बराच लोकसले दिसनात.
54जमादार अनं त्यानाबरोबर येशुवर लक्ष ठेवनारा भूकंप अनं घडेल गोष्टी दखीन भलता घाबरनात अनं बोलणात “खरंच हाऊ देवना पोऱ्या व्हता!”
55 #
लूक ८:२,३ तठे बऱ्याच बाया, हाई दुरतीन दखी राहिंत्यात, त्या गालीलतीन येशुनी सेवा करत त्याना मांगे येल व्हत्यात. 56त्यामा मग्दालीया मरीया, याकोब अनं योसे यासनी आई मरीया अनं जब्दीनी बायको ह्या व्हत्यात.
येशुले कबरमा ठेवतस
(मार्क १५:४२-४७; लूक २३:५०-५६; योहान १९:३८-४२)
57मंग संध्याकाय व्हवावर अरिमथाई गावना योसेफ नावना एक श्रीमंत माणुस वना, हाऊ पण येशुना शिष्य व्हता. 58त्यानी पिलातजोडे जाईसन येशुनं शरीर मांगं तवय पिलातनी ते देवानी आज्ञा दिधी. 59योसेफनी ते शरीर लिसन तागना स्वच्छ कापडमा गुंढाळं. 60त्यानी ते खडकमा बनाडेल आपली नविन कबरमा ठेवं अनी कबरना तोंडवर भली मोठी धोंड लाई दिधी अनं तो निंघी गया. 61तठे कबरसमोर मग्दालीया मरीया अनं दुसरी मरीया ह्या बठेल व्हत्यात.
कबरवर पहारा
62दुसरा दिन म्हणजे शब्बाथ दिननंतरना दिनले मुख्य याजक अनं परूशी पिलातकडे गोळा व्हईन बोलनात, 63#मत्तय १६:२१; १७:२३; २०:१९; मार्क ८:३१; ९:३१; १०:३३,३४; लूक ९:२२; १८:३१-३३“महाराज, आमले आठवण शे तो फसाडणारा जिवत व्हता तवय बोलणा व्हता, ‘मी तीन दिन नंतर मी परत जिवत व्हसु.” 64म्हणीन तिन दिनपावत कबरवर पहारा ठेवानी आज्ञा द्या, कदाचित त्याना शिष्य रातले ईसन त्याले चोरी ली जातीन अनं तो मरेल मातीन ऊठेल शे, अस लोकसले सांगतीन; शेवटली लबाडी पहिल्या पेक्षा वाईट व्हई. 65पिलातनी त्यासले सांगं; “तुमना जोडे पहारेकरी शेतस जा तुमले जशा पहारा ठेवता ई तस करा.” 66मंग त्या गयात अनं धोंडवर शिक्का मारीन कबरवर पहाराकरी ठेवात अनं कबर सुरक्षित करी.
Currently Selected:
मत्तय 27: NTAii20
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The New Testament in Ahirani language © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2020