मार्क 14
14
येशुले माराना कट
(मत्तय २६:१-५; लूक २२:१-२; योहान ११:४५-५३)
1मंग दोन दिन नंतर वल्हांडण अनी बेखमीर #१४:१ बेखमीर भाकर फुगाडनारा पदार्थभाकरीसना सण व्हता. तवय येशुले गुपचुप कसं मारी टाकानं हाई मुख्य याजक अनी शास्त्री दखी राहींतात. 2“पण हाई सणना येळले करानं नही, करं तर कदाचित लोकसमा दंगा व्हई जाई” अस त्या बोलनात.
येशुना तेल अभिषेक
(मत्तय २६:६-१३; योहान १२:१-८)
3 #
लूक ७:३७,३८ येशु बेथानी गावले जो पहिले कोडरोगी व्हता त्या शिमोनना घर जेवाले बशेल व्हता तवय एक बाई जटामांसी वनस्पतीनं महागडं सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी. तिनी ते भांडं फोडीन तेल त्याना डोकावर वती दिधं. 4तवय काहीजण कुरकुर करीसन बोलणात, “हाई सुगंधी तेलना नाश का बरं करा? 5कारण हाई सुगंधी तेल एक वरीसनी मजुरी म्हणजे तिनशे चांदिना शिक्कास#१४:५ एक वरीसनी मजुरीनावर ईकाई जातं, ते ईकीन त्या पैसा गरीबसमा वाटाई जातात!” अस त्यासनी तिले दताडं.
6पण येशु बोलना, “जाऊ द्या! तिले का बरं बोली राहीनात? तिनी मनाकरता एक चांगलं काम करेल शे. 7गोरगरीब कायमना तुमना जोडेच शेतस अनी तुमले वाटी तवय त्यासनं भलं करता ई. पण मी कायम तुमनासंगे राहसु अस नही. 8तिनाघाई जे करता ई ते तिनी करं; मना मरानंतरनी तयारी पहिलेच तिनी करी दिधी. 9मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन.”
यहूदा ईश्वासघात करस
(मत्तय २६:१४-१६; लूक २२:३-६)
10मंग बारा शिष्यसमधला एक यहूदा इस्कर्योतनी मुख्य याजकसकडे जाईन येशुले सोपी दिसु, अस सांगं. 11त्यानं ऐकीसन त्यासले आनंद व्हयना अनी त्यासनी त्याले पैसा देवानं ठरायं. मंग यहूदा येशुले कसं सोपी देवानं यानी संधी दखु लागना.
येशुनं शिष्यससंगे शेवटलं जेवण
(मत्तय २६:१७-२५; लूक २२:७-१४; योहान १३:२१-३०)
12बेखमीर भाकरना सणना पहिला दिन जवय वल्हांडणना यज्ञकरता कोकरूना बळी देतस, त्या दिन त्याना शिष्य येशुले बोलणात, “आम्हीन कोठे जाईसन वल्हांडणना जेवणनी तयारी करानी अशी तुमनी ईच्छा शे?”
13मंग येशुनी त्याना शिष्यसमाधला दोन जणसले धाडीन सांगं, “नगरमा जा म्हणजे एक माणुस पाणीनं मडकं लई जातांना तुमले भेटी त्यानामांगे जा. 14तो ज्या घरमा जाई, तठला घरमालकले सांगा; ‘गुरु सांगस, मी मना शिष्यससंगे वल्हांडणनं जेवण करसु तर पाहुणचार करानी खोली कोठे शे?’ 15मंग तो स्वतः सजाडेल अनी तयार करेल एक मोठी माडीवरली खोली तुमले दखाडी, तठे आपलाकरता तयारी करा.”
16मंग त्याना शिष्य शहरमा गयात तवय त्यानी सांगेलप्रमाणेच त्यासले दखायनं अनी त्यासनी वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
17मंग संध्याकाय व्हयनी तवय येशु बारा शिष्यससंगे तठे वना. 18अनी त्या बशीन जेवण करी राहींतात तवय येशु बोलना, “मी तुमले सत्य सांगस की, तुमना मातीन एक माले शत्रुसना हातमा सोपी दि, तो आत्ते मनासंगे जेवण करी राहीना.”
19त्या नाराज व्हयनात अनी एक एकजण त्याले ईचारु लागणात, “मी शे का तो?”
20येशुनी उत्तर दिधं, “बारा जणसपैकी एक जो मना ताटमा हात घाली राहीना. 21मनुष्यना पोऱ्याबद्दल लिखेल शे तसं त्याले जानच शे; पण जो मनुष्यना पोऱ्याले धरीन सोपी देवाव शे त्याना धिक्कार असो! तो माणुस जन्मले नही येता तर ते त्याले चांगलं व्हतं!”
प्रभुभोजन
(मत्तय २६:२६-३०; लूक २२:१४-२०; १ करिंथ ११:२३-२५)
22त्या जेवण करतांना येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, हाई ल्या, “हाई मनं शरीर शे.”
23मंग त्यानी प्याला लिधा अनं देवना आभार मानीन त्यासले दिधा, अनी त्यासनी ते पिधं. 24त्यानी त्यासले सांगं, “हाई मनं रंगत देव अनी मनुष्यना करारले दखाडस, हाई बराच जणसकरता वताई जाई ऱ्हायनं. 25मी तुमले सत्य सांगस की, मी तोपावत द्राक्षवेलना रस कधीच पिवाऊ नही जोपावत देवना राज्यमा नवा द्राक्षरस पितस नही.”
26मंग देवनं गानं म्हणीसन त्या जैतुनना डोंगरकडे निंघी गयात.
पेत्रकरता भविष्यवाणी
(मत्तय २६:३१-३५; लूक २२:३१-३४; योहान १३:३६-३८)
27मंग येशु त्यासले बोलना, “तुम्हीन सर्व माले सोडीन पळी जाशात, कारण शास्त्र अस सांगस की, ‘देव मेंढपायले मारी टाकी अनी मेंढरसनी दाणादाण व्हई जाई.’ 28#मत्तय २८:१६तरी मी जिवत व्हवानंतर तुमना पहिले गालीलमा जासु.”
29पेत्र त्याले बोलना, “जरी सर्व तुले सोडीन पळतीन पण मी तुले सोडीन पळाव नही.”
30येशु त्याले बोलना मी तुले सत्य सांगस, “आज रातले कोंबडा दोनदाव कोकावाना पहिले तु तिनदाव माले नाकारशी.”
31तरी पेत्र खंबीर व्हईसन बोलना, “तुमनासंगे माले मरणं पडनं तरी मी तुमले नाकारावुच नही!” अनी बाकीना शिष्यसनी पण तसच सांगं.
गेथशेमाने बागमा येशुनी प्रार्थना
(मत्तय २६:३६-४६; लूक २२:३९-४६)
32मंग त्या गेथशेमाने नावना बागमा वनात तवय येशु त्याना शिष्यसले बोलना, “मी प्रार्थना करीसन येस तोपावत आठे बठा.” 33त्यानी पेत्र, याकोब अनं योहान यासले संगे लिधं अनी तो अस्वस्थ अनं व्याकुळ व्हवु लागना, 34तो त्यासले बोलना, “मी भलता उदास शे, आठपावत की मी मराले टेकेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी जागा ऱ्हा.”
35मंग तो त्यासनापाईन थोडा पुढे गया अनी जमीनवर पडीन प्रार्थना कराले लागना की, “शक्य व्हई तर हाई येळ टळी जावो.” 36अनी तो बोलना, “हे बापा, हे पिता! तुले सर्वकाही शक्य शे, हाऊ दुःखना प्याला मनापाईन दुर कर. तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुना ईच्छाप्रमाणे व्हवु दे.”
37मंग त्यानी परत ईसन तिन्ही शिष्यसले झोपेल दखं. तवय तो पेत्रले बोलना, “शिमोन, तु झोपी गया का? एक तास बी तुनाघाई जागं ऱ्हावायनं नही का?” 38“तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा, अनी प्रार्थना करा. आत्मा कितला बी उतावळा व्हई, पण शरीर अशक्त शे.”
39येशुनी परत जाईन त्याच शब्दसमा प्रार्थना करी. 40मंग परत ईसन त्यानी दखं तर त्या झोपेल व्हतात; त्यासना डोया जड व्हई जायेल व्हतात अनी त्याले काय उत्तर देवानं त्यासले समजनं नही.
41परत तिसरांदाव त्यानी ईसन त्यासले सांगं, “आतेपावत तुम्हीन झोपीन आराम करी राहीनात? पुरं व्हयनं! येळ ई जायेल शे! दखा, मनुष्यना पोऱ्या पापी लोकसना ताबामा सोपाई राहीना. 42ऊठा, आपण जाऊ. दखा, माले सोपी देणारा जोडे येल शे!”
येशुले अटक करतस
(मत्तय २६:४७-५६; लूक २२:४७-५३; योहान १८:३-१२)
43येशु बोली राहींता इतलामा बारा शिष्यसपैकी एक म्हणजे यहूदा तठे वना, त्यानाबरोबर मुख्य याजक, शास्त्री अनी वडील लोकसना माणसे तलवारी अनी टिपरा लई वनात. 44त्याले सोपणारानी एक इशारा देयल व्हता तो असा की, “मी ज्यानं चुंबन लिसु तोच येशु शे. त्याले धरीन बांधीन अनं संभायीन लई जा.”
45तो येताच येशुकडे गया अनी “गुरजी!” अस म्हणीन त्याना चुंबन लिधात. 46मंग त्यासनी त्याले पकडीन बांधं. 47ज्या येशुजोडे उभा व्हतात त्यासनामाईन एकनी तलवारघाई प्रमुख याजकना सेवकना कान कापी टाका. 48तवय येशु त्यासले बोलना, “जसं एखादा नियम तोडणाराले धराकरता तलवार अनी टिपरा लई जातस तसा तुम्हीन माले धराले येल शेतस का? 49#लूक १९:४७; २१:३७मी तुमनासंगे रोज मंदिरमा शिकाडी राहींतु, तवय तुम्हीन का बरं माले धरं नही, पण हाई ह्यानाकरता व्हयनं की शास्त्रना लेख पुरा व्हवाले पाहिजे.”
50मंग येशुसंगेना सर्व शिष्य त्याले सोडीन पळी गयात.
51त्या येळले एक तरूण पोऱ्या त्याना आंगवर लुंगीशिवाय काहीच नव्हतं तो येशुना मांगे चाली राहींता, त्याले त्यासनी धराना प्रयत्न करा. 52पण तो ती लुंगी टाकीन उघडाच पळी गया.
मुख्य याजकससमोर येशु
(मत्तय २६:५७-६८; लूक २२:५४-५५; २२:६३-७१; योहान १८:१३-१४; १८:१९-२४)
53मंग येशुले त्या प्रमुख याजकसकडे लई वनात अनी त्यानाजवळ सर्व मुख्य याजक, वडील अनी शास्त्री जमनात. 54पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे चालत मुख्य याजकना वाडामा गया अनी तो पहारेकरीससंगे शेकोटी जोडे शेकी राहींता. 55मुख्य याजक अनी सर्व यहूदीसना न्यायसभा मधलासनी येशुले मृत्युदंड भेटाकरता त्यानाविरुध्द काय आरोप कराना हाई शोधी राहींतात. पण त्यासले एक बी आरोप सापडना नही. 56बराच जणसनी त्यानाविरुध्द खोटी साक्ष दिधी, पण त्यासना साक्षमा काहीच तथ्य नव्हतं.
57काही लोकसनी उभं राहीन येशुनाविरुध्द अशी खोटी साक्ष दिधी की, 58#योहान २:१९हाई हातघाई बांधेल मंदिर मी तोडी टाकसु अनी हात नही लावता दुसरं तीन दिनमा उभं करसु अस आम्हीन याले बोलतांना ऐकं. 59पण त्यासनी हाई साक्षमापण तथ्य नव्हतं.
60तवय मुख्य याजकनी मझार उभं राहीसन येशुले ईचारं, “ह्या तुनाविरुध्द साक्ष दि राहिनात त्यानावर तुले काहीच उत्तर देणं नही शे का?”
61येशु गप्पच राहिना, त्यानी काहीच उत्तर दिधं नही. प्रमुख याजकसनी परत त्याले ईचारं, “धन्यवादित देवना पोऱ्या ख्रिस्त तो तुच शे का?”
62येशुनी सांगं, “मीच शे, अनी तुम्हीन मनुष्यना पोऱ्याले सर्वसमर्थ परमेश्वरना उजवीकडे बशेल अनी आकाशमधला ढगससंगे येतांना दखशात.”
63मुख्य याजक आपला कपडा फाडीन बोलना, आमले आत्ते साक्षीदारसनी काय गरज!
64हाऊ देवनी थट्टा करी राहीना, हाई तुम्हीन ऐकं, तुमले काय वाटस? तवय सर्वासनी ठराय हाऊ मरणदंडले योग्य शे.
65मंग बराच जण येशुवर थुंकू लागणात, त्यानं तोंड झाकीन त्याले बुक्क्या माऱ्यात अनी त्याले सांगु लागणात, “वळख, तुले कोणी मारं!” अनी पहारेकरीसनी त्याले थापड्या मारीन ताबामा लिधं.
पेत्र येशुले नाकारस
(मत्तय २६:६९-७५; लूक २२:५६-६२; योहान १८:१५-१८; १८:२५-२७)
66पेत्र खाल वाडामा व्हता तवय प्रमुख याजकसना सेवकसमाधली एक बाई तठे वनी. 67अनी तिनी पेत्रले शेकतांना टक लाईन दखीन सांगं, “तु पण येशु नासरेथकरना संगे व्हता ना.”
68पण त्यानी नाकारीन सांगं, “तु काय सांगी राहीनी, माले माहीत नही अनं समजी बी नही राहीनं” अनी तो वाडाना दुसरी बाजुले गया ईतलामा कोंबडा कोकायना.
69मंग त्या दासीनी त्याले परत दखं अनी त्यानाजोडे ज्या उभा व्हतात त्यासले सांगु लागणी, “हाऊ त्यासनापैकीच एक शे!”
70पण त्यानी परत नकार. मंग थोडा येळमा जोडे उभा राहनारासनी पेत्रले सांगं, “तु खरच त्यासनापैकीच शे ना, कारण तु गालीली शे.”
71मंग पेत्र बोलणा, “जर मी खोटं बोली ऱ्हायनु तर, देव माले मारी टाको! असा शपथा वाहीन बोलु लागणा, हाऊ ज्या माणुसबद्दल तुम्हीन बोली राहिनात त्याले मी वळखत नही!”
72अनी लगेच दुसरींदाव कोंबडा कोकायना. तवय “कोंबडा दोनदाव कोकाई, त्याना पहिले तु माले तीनदाव नाकारशी” असा ज्या शब्द येशुनी पेत्रले सांगेल व्हतात त्या त्याले आठवणात अनी तो रडाले लागना.
Currently Selected:
मार्क 14: NTAii20
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The New Testament in Ahirani language © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2020