मार्क 5:35-36
मार्क 5:35-36 NTAII20
येशु हाई बोली राहींता ईतलामा तठे सभास्थानना अधिकारीना घरतीन काही लोकसनी ईसन अधिकारीले सांगं की, “तुमनी पोर मरी गई. आत्ते गुरजीले कशाले तरास देतस.” तवय येशुनी त्यासनं बोलनं ऐकं, पण त्यासनाकडे ध्यान नही देता तो सभास्थानना अधिकारीले बोलना, “घाबरू नको, ईश्वास ठेव.”