1 करिंथकरांस 12:17-19
1 करिंथकरांस 12:17-19 MRCV
सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते?