1 करिंथकरांस 12:4-6
1 करिंथकरांस 12:4-6 MRCV
निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.