YouVersion Logo
Search Icon

मत्तय 24:7-8

मत्तय 24:7-8 MRCV

कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील. या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.