नीतिसूत्रे 1:1-4
नीतिसूत्रे 1:1-4 MRCV
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी