YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 31:25-26

नीतिसूत्रे 31:25-26 MRCV

बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.