नीतिसूत्रे 6:20-21
नीतिसूत्रे 6:20-21 MRCV
माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ, आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस. त्यांचे उपदेश तू सतत आपल्या हृदयात बाळग; ते तुझ्या गळ्यात बांधून ठेव.