स्तोत्रसंहिता 121:1-2
स्तोत्रसंहिता 121:1-2 MRCV
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो— मला साहाय्य कुठून येईल? स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह, तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.