YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 127:3-4

स्तोत्रसंहिता 127:3-4 MRCV

मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे. तरुणपणी झालेली मुले, शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.