YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 131:1

स्तोत्रसंहिता 131:1 MRCV

हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.