YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 142:6

स्तोत्रसंहिता 142:6 MRCV

माझा धावा ऐका, कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा, कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.