YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 25:7

स्तोत्रसंहिता 25:7 MRCV

माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.