YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 44:6-7

स्तोत्रसंहिता 44:6-7 MRCV

मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही. माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही. आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता; आमचा द्वेष करणार्‍यांना तुम्ही लज्जित करता.