योहान 17:20-21
योहान 17:20-21 AHRNT
“मी फक्त आपला शिष्यस साठे विनंती नई करत, पण सर्वास साठे बी ज्या लोक मना शिष्यस्ना संदेश ले आयकीसन मनावर विश्वास करतीन, कि त्या सर्वा एक होवोत. बाप जसा तू मना मा शे, आणि मी तुना मा शे, तसाच त्या बी आमना मा एकत्र होवोत, एनासाठे ह्या संसार ना लोक विश्वास करोत कि तुनीच मले धालेळ शे.