योहान 2:15-16
योहान 2:15-16 AHRNT
तव तेनी आवत्या ना कोडा बनाईसन, सर्वा मेंढ्या व बैलस्ले परमेश्वर ना मंदिर मधून काळी टाका, आणि सराफास्ना पैसा फेकी टाक, आणि चौरंग पल्टी दिना, तेनी कबुतर विकणारास्ले सांग, “एस्ले आठून लीजावा. मना बाप ना घर ले व्यापारी ना घर नका बनावा.”