लूक 19:39-40
लूक 19:39-40 AHRNT
तव गर्दी मधून काही परूशी लोक तेले सांगाले लागनात, गुरुजी, तुना शिष्यस्ले धमकाव, कि त्या शांत राहोत. तव तेनी तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खर सांगस, कि कदी ह्या लोक शांत हुई ग्यात, त दघळ मनी महिमा करासाठे वरळाले चालू करी देतीन.”