लूक 21:25-26
लूक 21:25-26 AHRNT
आणि सूर्य आणि चांद आणि तारास्मा चिन्ह दिखतीन, आणि पृथ्वी वर, देश देश ना लोकस्ले संकट हुईन, कारण कि त्या समुद्र ना गर्जना आणि लाठास्ना कोलाहल कण घाबरी जातीन. आणि भीती मुळे आणि संसार वर येणारी घटनास्नि वाट देखत-देखत लोकस्ना जीव मा जीव नई राहाव, कारण कि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन.