लूक 3:9
लूक 3:9 AHRNT
आणि आतेच परमेश्वर प्रत्येक ले दंड देवाले तयार शे, ज्या मन नई फिरावतस, त्याच प्रमाणे जसा कुराळ वाला कोणी माणुस त्या झाळस्ले कापाले तयार शे, ज्या चांगला फय नई लयतस. आणि प्रत्येक व्यक्ती जो त्या झाळ सारखा शे, जो चांगला फय नई लयत, तेले परमेश्वर ना व्दारे दोषी ठरावामा ईन आणि आग मा फेकामा ईन.