YouVersion Logo
Search Icon

लूक 7

7
एक अधिकारी ना विश्वास
(मत्तय 8:5-13)
1येशु आपला सगळ्या गोष्टीस्ले तठे उपस्थित लोकस्ले आयकाळा नंतर कफर्णहूम नगर मा उना. 2आणि शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी ना एक दास जो तेना प्रिय होता, आजार कण मरा वर होता. 3तेनी येशु नि चर्चा आयकीसन यहुदीस्ना कईक पूर्वजस्ले तेले हय विनंती कराले तेना कळे धाळना, कि ईसन मना दास ले बरा करो. 4त्या येशु जोळे ईसन तेले गैरी विनंती करीसन सांगाले लागनात, कि “तो इतला योग्य शे, कि तेना साठे हय करो. 5कारण कि तो आमना जातीस्ले प्रेम करस, आणि तेनीच आमना प्रार्थना घर ले बनायेल शे.” 6येशु तेस्ना संगे संगे चालना, पण जव तो घर पासून दूर नई होता, त तो अधिकारी जो यहुदी नई होता, तेना कळे गैरा मित्रस व्दारे सांगीसन धाळ, कि प्रभु दुख नको उचलू, कारण कि मी ह्या योग्य नई, कि तू मना घर मा येवो. 7एनासाठे मी स्वता ले ह्या योग्य बी नई समजना, कि तुना जोळे येवू, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन. 8मी बी अधिकारी माणुस शे, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले सांगस, कि ये, त येस, आणि आपला दुसरा दास ले कि हई कर, त तो तेले करस. 9हई आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि तेनी तोंड फिराईसन त्या गर्दी ले जी तेना मांगे ईऱ्हायंती सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस.” 10तव धाळेल लोक जव घर परत उनात त देखनात कि तो दास बरा हुई जायेल शे.
विधवा ना पोऱ्या ले जीवन-दान
11दुसरा दिन तो नाईन नाव ना एक नगर मा जात होतात, आणि तेना शिष्य आणि मोठी गर्दी तेना संगे जाई ऱ्हायंती. 12जव तो नगर ना दरवाजा जोळे पोहोचना, त देखा, लोक एक मुर्दा ले बाहेर लीजाई ऱ्हायंतात, जो आपली माय ना एखटा पोऱ्या होता. आणि ती विधवा होती, आणि नगर ना गैरा लोक तेना संगे होतात. 13तिले देखीसन प्रभु ले दया कण भारी गया, आणि तेनी त्या बाई ले सांग, “रळू नको.” 14तव तो जोळे ईसन मृत शरीर ले हात लावना, आणि उचलणार थांबी ग्यात, तव तेनी सांग, “ओ जवान, मी तुले सांगस उभा हुईजा.” 15तव तो मरेल उठी बठना, आणि बोलाले लागणा, आणि येशु नि तेले तेनी माय ले सोपी दिना. 16एनावरून सर्वा लोक भीती कण भारी ग्यात, आणि त्या परमेश्वर नि महिमा करत सांगाले लागनात, कि आमना मधमा एक मोठा भविष्यवक्ता एयेल शे, परमेश्वर आपला लोकस्ले वाचाळाले एयेल शे. 17आणि तेना बारामा हय गोष्ट पुरा यहूदीया प्रांत आणि आंगे-पांगे ना सर्वा देशस्मा पसरी गी.
योहान बाप्तिस्मा देणारा ना प्रश्न
(मत्तय 11:2-19)
18योहान ले तेना शिष्यस्नी ह्या सगळ्या गोष्टीस्ना संदेश दिनात. 19तव योहान नि आपला शिष्यस मधून दोन ले बलाईसन येशु ना जोळे हय विचाराले धाळना, कि “काय येणार तूच शे, कि आमी कोणी दुसरा नि वाट देखुत?” 20तेस्नी तेना कळे ईसन सांग, “योहान बाप्तिस्मा देणार नि आमले तुना जोळे हय विचाराले धाळेल शे, काय येणार तूच शे, कि आमी दुसरा नि वाट देखुत?” 21त्याच घळी तेनी गैरास्ले आजारस आणि पीळास आणि दुष्ट आत्मास पासून सोळाव, आणि गैरा अंधास्ले दुष्टी दिधी. 22येशु नि उत्तर दिधा, “जे काही तुमी आयकतस आणि देखतस, ते सगळ जाईसन योहान ले सांगी द्या, कि अंधा देखतस, आणि लंगडा चालतस-फिरतस, कोळी शुद्ध करामा येतस, आणि बहिरा आयकतस, मरेल जित्ता हुई जातस, आणि गरीबस्ले सुवार्ता आयकाळा मा येस. 23आणि धन्य शेतस, ज्या मनावर शक नई करतस.” 24जव योहान ना संदेश लयनारा लोक चाली दिनात, त येशु योहान ना बारामा लोकस्ले सांगाले लागणा, “तुमी उजाळ जागा मा काय देखाले जायेल होतात? काय हवा कण हालस ती वेत ले?” 25त मंग तुमी काय देखाले जायेल होतात? काय माहागा कपळा घालेल माणुस ले? देखा, ज्या रंग वाला कपळा घालतस, आणि सुख विलास मा ऱ्हातस, त्या राजभवन मा ऱ्हातस. 26त मंग काय देखाले जायेल होतात? काय कोणता भविष्यवक्ता ले देखाले? हा, मी तुमले सांगस, पण भविष्यवक्ता तून बी मोठा ले. 27हवू तोच शे, जेना बारामा परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि देख, मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे पुळे धाळस, ज्या तुना साठे पुळे रस्ता तयार करीन. 28आणि येशु नि सांग, “कि जो बाईस कळून जन्म लीयेल शे, तेस्ना मधून योहान बाप्तिस्मा देणारातून कोणीच मोठा नई, पण जो परमेश्वर ना राज्य मा सर्वा धाकलास्तून धाकला शे, तो तेना पेक्षा बी मोठा शे.” 29जव तेस्नी येशु ना सांगेल गोष्टीस्ले आयक, त सर्वा लोकस्नी, आठ लगून कि कर लेणारस्नी बी ज्या योहान कळून बाप्तिस्मा लीयेल होतात, घोषणा करणात, कि परमेश्वर धर्मी शे. 30पण परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि योहान कळून बाप्तिस्मा लेवा साठे नकार दिधा, आणि परमेश्वर नि ईच्छा ले आपला बारामा टाइ दिनात. 31आणि येशु नि सांग, मी ह्या युग ना लोकस्ना उदाहर कोणा कण देवू कि त्या कोणा सारखा शेतस? 32त्या, त्या पोरस सारखा शेतस, ज्या बजार मा बठीसन एक दुसराले आवाज देतस आणि सांगतस, कि आमी तुमना साठे खुशी ना गीत म्हणनु पण तुमी नई नाचनात, दुख ना गाना म्हणनु पण तुमी दुखी नई हुईनात. 33कारण कि योहान बाप्तिस्मा देणार घळी-घळी उपवास करत होता, आणि दारू नई पेत होत, आणि तुमी सांगतस, तेनामा दुष्ट आत्मा शे. 34माणुस ना पोऱ्या खात-पीत एयेल शे, आणि तुमी सांगतस, देखा, खादाळ व दारूबाज माणुस कर लेणारस्ना आणि पापिस्ना मित्र. 35पण ज्ञान आपला सर्वा काम ना द्वारे खर ठरावामा येस.
परूशी ना घर पापी बाई ले क्षमा
36नंतर परूशी लोकस मधून कोणी एक नि तेले विनंती करी, कि मना संगे जेवण कर, आणि तो त्या परूशी माणुस ना घर मा जायसन जेवण कराले बठना. 37त्या नगर नि एक वाईट जीवन जगनारी बाई हय आयकीसन कि येशु परूशी माणुस ना घर मा जेवण कराले बठेल शे, तिनी संगमरमर ना पात्र मा गैर महाग सुगंधीत तेल लईनि, 38आणि येशु ना पाय जोळे, मांगे उभी ऱ्हायसन, रळत, तेना पायस्ले आसास कण भिगाळाले आणि आपला डोका ना बालस कण पोसाले लागणी, आणि तेना पाय ले घळी-घळी मुक्का लिसन तेस्ना वर सुगंधीत तेल लावत होती. 39हय देखीसन, तो परूशी माणुस जेनी येशु ले बलायेल होता, आपला मन मा विचार कराले लागणा, कदी हवू भविष्यवक्ता ऱ्हाता त वयखी लेता, कि ती जो तेले हात लाई ऱ्हायनी, ती कोण आणि कशी बाई शे? कारण कि ती वाईट जीवन जगनारी बाई शे. 40येशु नि तेना विचारस्ले समजीसन त्या परूशी माणुस ले जेना नाव शिमोन होता उत्तर मा सांग, “ओ शिमोन, मले तुले काही बोलन शे,” तेनी सांग, “गुरुजी सांग.” 41तव येशु नि हवू दाखला दिधा, “कोणी एक मालदार ना दोन लेनदार होतात, एक वर पाच शे दिनार (पाच शे दिन नि मजुरी) आणि दुसरा वर पन्नास दिनार उधार होतात. 42आणि तेस्ना जोळे परत देवाले काहीच नई ऱ्हायन, त तेनी दोनीस्ना कर्ज माफ करी टाक. त्या दोन माणसस मधून कोणत्या मालदार माणुस शी जास्त प्रेम ठेवीन?” 43शिमोन नि उत्तर दिधा, मना समज कण त, जेना जास्त कर्ज माफ करी दिना. येशु नि तेले सांग, “तुनी खरज सांगेल शे.” 44आणि त्या बाई कळे फिरीसन तेनी शिमोन ले सांग, काय तुनी देख कि ह्या बाई नि काय कर? मी तुना घर मा उनू पण आमनी रिती प्रमाणे तुनी मले पाय धुवा साठे पाणी नई दिना, पण इनी मना पाय आसास कण भीगाळा, आणि आपला केसस कण पूस. 45तुनी मले मुक्का नई दिना, पण जव पासून मी एयेल शे, तव पासून येणी मना पायस्ले मुक्का देवाले नई सोळणी. 46तुनी मना डोका वर तेल नई लाव, पण येणी मना पाय वर सुगंधीत तेल लायेल शे. 47“एनासाठे मी तुले सांगस, कि गैरा सावटा पाप ज्या येणी करेल शेत, माफ हुईनात, कारण येणी गैरा प्रेम कर, पण जेना थोळा माफ हुयेल शे, तो थोळा प्रेम करस.” 48आणि तेनी बाई ले सांग, “तुना पाप माफ हुईनात.” 49तव ज्या लोक तेना संगे जेवण कराले बठेल होतात, त्या आपला आपला मन मा विचार कराले लागनात, हवू कोण शे जो पापस्ले बी माफ करस जे फक्त परमेश्वर करू सकस? 50पण तेनी बाई ले सांग, परमेश्वर नि तुले वाचाळी लीयेल शे, कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे, शांती मा चालनी जा.

Currently Selected:

लूक 7: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in