मत्तय 22:19-21
मत्तय 22:19-21 AHRNT
एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता, मना कळे लया कि मी देखू. तेनी तेस्ले विचार, मले सांगा कि चांदी ना शिक्का वर कोणा चित्र आणि कोण नाव शे?” तेस्नी सांग “सम्राट ना.” येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.”