मत्तय 24
24
मंदिर ना नाश नि भविष्यवाणी
(मार्क 13:1,2; लूक 21:5,6)
1जव येशु परमेश्वर ना मंदिर मधून निघी ऱ्हायनता, जो यरूशलेम मा होता, तेना शिष्य त्या मंदिर नि रचना दाखाळा साठे तेना कळे उनात. 2तेनी तेस्ले सांग, काय तुमी हय सगळ नई देखतस? मी तुले खरज सांगस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. त्या सर्वास्ले नाश करामा ईन.
संकट आणि क्लेश
(मार्क 13:3-13; लूक 21:7-19)
3आणि जव तो जैतून ना पहाळ वर परमेश्वर ना मंदिर ना समोर दरी ना त्या पार उतार वर जाईसन बठेल होता, शिष्यस्नी तेले आल्लग ईसन विचार आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि तुना येवाना व या जग अंत ना चिन्ह काय शे? 4येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “सावधान राहा कि कोणी तुमले धोका नई देवो.” 5कारण गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन. आणि सांगतीन कि मी ख्रिस्त शे आणि त्या गैरा लोकस्ले तेस्ना वर विश्वास करासाठे धोका देतीन. 6तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका: कारण कि ह्या गोष्टीस्ले पहिले होण शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. 7कारण कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन, जठे तठे भूकंप होतीन, आणि दुष्काळ व महामारी पळतीन. 8हवू त्रास पोऱ्या ना जन्मा ना पयले त्रास ना सारखा शे. 9तव त्या लोक ज्या तुमना विरोध करतस दुख देवाळा साठे तुमले धरावतीन, आणि मारी टाकतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस म्हणून सर्वा जातीस्ना लोक तुमना व्देष करतीन. 10तव गैरा सावटा मनावर विश्वास कराले सोळी देतीन, आणि एक दुसराले पकडावतीन आणि एक दुसरानं वैरी बनावतीन 11आणि गैरा खोटा भविष्यवक्ता येतीन आणि गैरा लोकस्ले फसाळतीन. 12आणि अधर्म ले वाढावर, त्या एक दुसराले प्रेम नई कराव. 13पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य राहतस आणि दुख खतम होता लोंग मनावर विश्वास करत राहतस आणि हार नई मानतस, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन. 14आणि परमेश्वर ना राज्य ना बारामा सुवार्ता सर्वा जग मा प्रचार करामा ईन, एनासाठे कि सर्वा देशस्ले येले स्वीकार कराना साठे संधी भेटो. तव, जग ना शेवट इजाईन.
मोठा संकट नि सुरुवात
(मार्क 13:14-23; लूक 21:20-24)
15जव तुमी ती उजाडणारी श्रापित वस्तू नि जेनी चर्चा दानीयेल भविष्यवक्ता कळून होयेल हिती पवित्रस्थान वर उभी देखशान जो वाचीन तो समजीन. 16तव ज्या लोक यहूदीया प्रांत मा शे, तेस्नी रक्षा ना साठे पहाळ कळे पयानि गरज शे. 17जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, तुमी पई जावाले पायजे. 18आणि जो वावरस मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात.
19हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन जी गर्भवती शे आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन. 20आणि एनासाठे प्रार्थना करा, कि हवू दुख कण भरेल टाईम हिवाया मा नई होवो, आणि आराम ना दिन पासून नई पळो. 21कि त्या टाईम ले असा क्लेश पडीन जसा त्या टाईम पासून जव परमेश्वर नि पयला सावा जग बनायेल होता आते लोंग. आणि लोकस्ले परत त्या प्रकार नि पिळा नई होवाव. 22आणि त्या दिन कमी नई कराव त कोनाबी जित्ता नई ऱ्हावावत. पण तेनी आपला लोकस्ना मुळे, जेस्ले तेनी निवाळेल शे, तो टाईम कमी करी दिन. 23त्या टाईम वर कदी कोणी तुमले सांगीन; देखा, ख्रिस्त आठे शे, व देखा, तठे शे, त विश्वास नका करज्यात.
24कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा भविष्यवक्ता येतीन, आणि परमेश्वर नि निवाळेल लोकस्ले फसाळासाठे मोठा चिन्ह आणि चमत्कार करतीन. 25देखा मी ह्या घटना घळाना पयले ज्या घळनार शे तेना विषय मा सगळ सांगी दियेल शे. 26कदी तुले सांगामा येवो कि ख्रिस्त सुनसान जागा मा बाहेर शे, त तठे नका जायज्यात, आणि आखो तुमले सांगामा येवो कि तो कोणता गुप्त जागा वर शे, त विश्वास नका करज्यात.
27कारण कि जशी वीज पूर्व कळून निघीसन पश्चिम लोंग चमकीसन जास तसाच माणुस ना पोऱ्या ना बी येन राहीन. 28जठे प्रेत राहीन, तठेच गिधळ एकत्र होतीन.
माणुस ना पोऱ्या ना परत येन
(मार्क 13:24-27; लूक 21:25-28)
29त्या दिनस्मा, भयानक दुख ना टाईम सराना नंतर सूर्य आणि चांद दोनी चमकाना बंद करी देतीन. आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन: आणि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन. 30तव माणुस ना पोऱ्या ना चिन्ह आकाश मा दिखीन, आणि तव पुर्थ्वी ना सर्व जाती ना लोक छाती ठोकतीन, आणि मी, माणुसस्ना पोऱ्या मोठा सामर्थ्य मा आणि मोठी महिमा मा येतांना देखतीन. 31आणि तव तुतारी ना मोठा शब्द ना संगे आपला दूतस्ले जग मा धाळसू कारण कि त्या मना निवाळेल लोकस्ले मना जोळे लय येतीन त्या तेस्ले सर्वा देशस मधून आणि पृथ्वी ना गैरा दूर जागा वरून त आकाश ना त्या सीमा लोंग तेना निवाळेल लोकस्ले एकत्र करतीन.
अंजिर ना झाळ ना उदाहरण
(मार्क 13:28-31; लूक 21:29-33)
32अंजिर ना झाळतून हवू धळा शिका, जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस त तुमी वयखी लेतस, पाउसाया जोळे शे. 33ह्याच प्रकारे, जव तुमी ह्या सर्व गोष्टी ले होतांना देखतस त तुमी समजी लेवाले पायजे कि या दुनिया ना शेवट नजीक ईजायेल शे. 34मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा त्या सर्वा गोष्टी पुरा नई होवाना पयले नई मराव. 35आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मना शब्द कायम लोंग राहीन.
जागत राहा
(मार्क 13:32-37; लूक 17:26-30,34-36)
36त्या दिन आणि कोणता तास ले हुईन हई कोले बी नई माहित, स्वर्ग मधला परमेश्वर ना दूत ले आणि पोऱ्या, येशु ले बी नई पण फक्त बाप ले दिन आणि तास माहित शे. 37जसा नोहा ना दिन होतात, तसाच माणुस ना पोऱ्या न येन बी हुईन. 38कारण कि जसा जल-प्रलय ना पयला दिनस्मा, ज्या दिन लगून कि नोहा जहाज मा नई चळना, त्या दिन लोंग लोक खात-पीत होतात, आणि तेस्ना मा लग्न-लुग्न होत होतात. 39आणि जठलोंग जल-प्रलय ईसन त्या सर्वास्ले वाव्हाळीसन नई लीगया तड लोंग तेस्ले काही माहित नई पडत तसाच माणुस ना पोऱ्या येन बी राहीन. 40त्या टाईम ले दोन झन वावर मा ऱ्हातीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसराले सोळामा ईन. 41दोन बाया दयन करत ऱ्हातीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसरी सोळामा ईन. 42येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि तुमना प्रभु कोणता टाईम ले ईन. 43पण हई समजी ल्या कि घर ना मालक ले माहिती शे कि चोर कोणत्या टाईम ले ईन, त तो जागत ऱ्हाता, आणि आपला घर मा चोरी नई होवू देता. 44एनासाठे तुमी बी तयार राहा, कारण कि ज्या टाईम ना बारामा तुमी विचार बी नई करतस, त्याच टाईम ले माणुस ना पोऱ्या इजाईन.
विश्वास योग्य दास आणि दुष्ट दास
(लूक 12:41-48)
45एक विश्वास योग्य, आणि बुद्धीमान दास तो ऱ्हास, जेले घर ना स्वामी दुसरा दास वर लक्ष देवाना साठे नियुक्त करस. जो तेस्ले निश्चित टाईम वर जेवण देवाना साठे सांगस. नंतर तो लांब प्रवास ले निघी जास. 46धन्य शे, जो दास, जेले तेना मालक ईसन असाच करतांना देखात. 47मी तुमले खरज सांगस, तो तेले आपली सर्वी संपती वर अधिकारी ठराईन. 48पण तो दुष्ट दास विचार करले लागो, कि मना मालक ले येवाले उशीर शे. 49आणि आपला साथी दासस्ले माराले लागो, आणि बेवळास्ना संगे खावो-प्येवो. 50त त्या दास ना मालक असा दिन ईन, जव तो तेना रस्ता नई देखत ऱ्हावाव, आणि अशी घळी वर जी तेले माहित नई ऱ्हावाव, ईजायीन. 51तो तेले कठोर दंड दिसन, तेना भाग कपटीस्ना संगे ठराईन, तठे रळान व दात खान राहीन.
Currently Selected:
मत्तय 24: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

: