मत्तय 27:22-23
मत्तय 27:22-23 AHRNT
पिलात नि तेस्ले विचार मंग येशु ले जो ख्रिस्त म्हणावस तेना काय करू सर्वास्नी तेले सांग कि तेले क्रूस वर चळावामा येवो. राजा नि सांग काब तेनी काय वाईट करेल शे पण त्या आजून बी जास्त ओरडी-ओरडीसन सांगू लगनात तेले क्रूस वर चळावामा येवो.