YouVersion Logo
Search Icon

मत्तय 7:3-4

मत्तय 7:3-4 AHRNT

तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक ना सारखा शेतस. जर तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे.

Related Videos