YouVersion Logo
Search Icon

मार्क 1

1
योहान बाप्तिस्मा देणार ना प्रवचन
(मत्तय 3:1-12; लूक 3:1-18; योहान 1:19-28)
1परमेश्वर ना पोऱ्या येशु ख्रिस्त ना बारामा सुवार्ता ह्या प्रकारे सुरुवात होस. 2जस यशया भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर नि आपला पोर्‍या ले सांग,
“मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे धाळस,
जो तुना साठे रस्ता सुधारीन.
3उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, कि प्रभु ना रस्ता तयार करा,
त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.”
4हवू दूत योहान बाप्तिस्मा देणार होता, जो यार्देन नदी ना जोळे यहूदीया ना उजाळ जागा मा ऱ्हात होता, आणि हवू प्रचार करत होता, कि लोकस्ले बाप्तिस्मा#1:4 बाप्तिस्मा “बाप्तिस्मा” शब्द ग्रीक मधून एस, (“बाप्तीझो”) जेना अर्थ शे “बुळावन” पाणी मा बुळाईसन बाहेर काळण, आणि पाणी कण करामा येणारा एक धार्मिक कार्य. लेवानी गरज शे, हई दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिरायसन परमेश्वर कळे फिरणात कि तेस्ले पापस्नी माफी भेटो. 5यहूदीया प्रांत ना राहणारा, आणि यरूशलेम शहर ना राहणार गैरा लोक निघीसन उजाळ जागा वर योहान ना संदेश आयकाले ग्यात, आणि तेस्नी आपला पापस्ले कबूल कर, त्या टाईम ले योहान नि तेस्ले यार्देन नदी मा बाप्तिस्मा दिधा.
6एक भविष्यद्वक्ता ना सारखा योहान ना कपळा उट ना केसस्ना बनायेल होता, आणि आपला कमर वर कातळी ना पट्टा बांधी ऱ्हाये, आणि नाकतोडा आणि रानमध खाया करत होता. 7आणि योहान हय संदेश देत होता. तेनी लोकस्ले सांग, कि “एक व्यक्ती शे, जो मनातून जास्त सामर्थी शे, जो लवकर येणार शे, मी ह्या योग्य नई कि तेना दास ना रूप मा वाकीसन तेना जोळास्ना बंद सोळू. 8मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा दियेल शे, पण तो तुमले पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा दिन.”
येशु ना बाप्तिस्मा आणि परीक्षा
(मत्तय 3:13-4:11; लूक 3:21,22; 4:1-13)
9त्या दिनस्मा येशु नि गालील जिल्हा ना नासरेथ नगर तून ईसन, यार्देन नदी मा योहान कळून बाप्तिस्मा लीधा. 10आणि जव तो पाणी मधून निघीसन वरे उना, तव चालू तेनी आकाश ले उघळत, आणि परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना सारखा आपला वर उतरतांना देखा. 11मंग स्वर्ग मधून परमेश्वर ना आवाज उना, आणि येशु ले सांगणा, “तू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.”
12तव पवित्र आत्मा नि चालू तेले उजाळ जागा कळे धाळा. 13आणि उजाळ जागा मा चाळीस दिन व चाळीस रात लगून ऱ्हायना, आणि तठे सैतान नि तेनी परीक्षा करी. आणि तठे वनपशु बी होतात, तरी परमेश्वर ना दूत ईसन येशु नि सेवा करत ऱ्हायनात.
येशु नि सेवा-कार्य नि सुरुवात
(मत्तय 4:12-17; लूक 4:14,15)
14काही दिन नंतर, जव हेरोद राजा नि योहान ले बंदीगृह मा टाकी दियेल होत, तव येशु यहूदा जिल्हा ले सोळीसन परत गालील जिल्हा मा उना, आणि लोकस्ना मधमा परमेश्वर ना राज्य ना बारामा, सुवार्ता ना प्रचार करू लागणा. 15येशु नि सांग, “परमेश्वर नि जो टाईम नियुक्त करेल शे, तो ईजायेल शे, आणि परमेश्वर ना राज्य जोळे ईजायेल शे, त्यामुळे पापस पासून मन फिरावा आणि सुवार्ता वर विश्वास करा.”
मासोयास्ले बलावामा येन
(मत्तय 4:18-22; लूक 5:1-11)
16एक दिन जव येशु गालील ना समुद्र ना किनारा वर जातांना, तेनी शिमोन आणि तेना धाकला भाऊ अंद्रियाले समुद्र मा जाय टाकतांना देख, कारण कि त्या मासा धरणारा होतात. 17येशु नि तेस्ले सांग, “मना मांगे इपळा, आते लोंग तुमी मासा धरणारा होतात. मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे.” 18तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन, आणि तेना शिष्य बनी ग्यात.
19जव येशु काही पुळे जायसन, तेनी आजून दोन भावूस्ले देख, जेस्ना नाव याकोब आणि योहान होता, त्या जब्दी ना पोर होतात, त्या दोनी एक नाव मा बठीसन आपला जायास्ले सुधारत होतात. 20येशु नि तेस्ले सांग “मना संगे या आणि मना शिष्य बना.” आणि त्या आपला बाप जब्दी ले मजूरस्ना संगे नाव वर सोळीसन, त्या येशु ना शिष्य बनाना साठे तेना मांगे चालना ग्यात.
दृष्टा आत्मा लागेल माणुस्ले चांगल करन
(लूक 4:31-37)
21येशु आणि तेना शिष्य कफर्णहूम नगर मा उनात, जव दुसरा आराम ना दिन उना, येशु प्रार्थना घर मा जाईसन प्रचार करू लागणा. 22आणि लोक तेना प्रचार कण चकित हुईनात, कारण कि तो तेस्ले मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता. 23जव येशु प्रार्थना घर मा प्रचार करत होता, कि त्याच टाईम ले, एक माणुस होता, जो एक दुष्ट आत्मा ना नियंत्रण मा होता. 24तेनी जोरमा सांग, “ओ येशु नासरेथ ना, आमले तुनाशी काय काम? मी तुले वयखस तू कोण शे. तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या शे.” 25येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, “चूप ऱ्हाय, आणि तेना मधून निघी जा.” 26तव दुष्ट आत्मा तेले जोरमा मुर्घळीसन, आणि मोठा शब्द मा आरोया मारीसन, तेना मधून निघी गई. 27एनावर प्रार्थना घर मा उपस्थित सर्वा लोक गैरा आश्चर्य करत, आपस मा बोलू लागनात कि, “हय त कोणत सामार्थी शिक्षण शे, आमी कदी बी कोले इतला अधिकार ना संगे प्रचार करतांना नई आयक! दुष्ट आत्मास्ले बी तो धमकावस, आणि त्या तेनी मानतस.” 28येशु नि जे करेल होत तेना विषय मा लोक दुसरास्ले सांगी ऱ्हायनात आणि लगेच गालील जिल्हा ना सर्वा लोकस्नी येशु ना करेल कामस्ना बारामा आयकी लीधात.
गैरा आजारीस्ले चांगल करन
(मत्तय 8:14-17; लूक 4:38-41)
29त्या नंतर येशु आणि तेना शिष्य प्रार्थना घर मधून निघीसन, याकोब आणि योहान ना संगे शिमोन आणि अंद्रिया ना घर उनात. 30त्या टाईम ले शिमोन नि सासू ताप मा पळेल होती, आणि खाट मा पळेल होती. जव येशु घर मा उना, तव कोणी तरी येशु ले सांग, कि शिमोन नि सासू आजारी शे. 31तव येशु जोळे जायसन, तीना हात धरीसन तिले उठाळना, आणि तीना ताप तीना वरून उतरी ग्या, आणि ती तेस्ले जेवण दिसन पाहुनचारी करनी. 32जव संज्याकाय होयनी त्या टाईम वर जव आराम ना दिन बदली गया, त्या नगर ना लोकस्नी गैरा आजारी लोकस्ले आणि तेस्ले जेस्ना मा दुष्ट आत्मा होतात, येशु ना जोळे लयनात. 33आणि लोकस्नी मोठी गर्दी, कफर्णहूम ना सर्वा जागा वरून, शिमोन आणि अंद्रिया ना घर ना समोर एकत्र हुयनात. 34आणि तेनी गैरास्ले ज्या आलग-आलग प्रकारणा आजार पासून दुखी होतात, बरा करात, आणि गैरा दुष्ट आत्मास्ले काळा, आणि दुष्ट आत्मास्ले बोलू नई दिधा, कारण कि दुष्ट आत्मा तेले वयखत होतात, कि तो परमेश्वर ना पोऱ्या शे.
एकांत मा येशु न प्रार्थना करन
(लूक 4:42-44)
35सक्कायमा दिन निघाना पैले, येशु उठीसन निघणा, आणि एक सुनसान जागा वर ग्या, कि तठे एखटा राहू सको, आणि प्रार्थना करू सको. 36तव शिमोन आणि तेना जोळीदारस्ले, अस माहित पडण कि येशु चालना ग्या, त त्या तेले झामलू लागनात. 37जव तो भेटणा, तव तेस्नी सांग, कि “गैरा लोक तुले झामली ऱ्हायनात.” 38येशु नि तेस्ले सांग, “या, आमी त्या आंगे-पांगे ना गाव मा जावूत, कि मी तेस्ना मधमा बी परमेश्वर ना संदेश ना प्रचार करी सकसू, कारण कि संसार मा येवाना मना हवूच उद्देश शे.” 39तव तो गालील जिल्हा ना गैरा नगर मा ग्या, तेस्ना प्रार्थना घरस्मा जाय जायसन शिक्षण देत, आणि दुष्ट आत्मास्ले काळत ऱ्हायना.
कोळी ना रोगीले चांगल करन
(मत्तय 8:1-4; लूक 5:12-16)
40एक दिन एक माणुस येशु जोळे उना, तो माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, ईसन तेनाशी विनंती करी, आणि तेना समोर गुळघा टेकीसन तेले सांग, “मले माहित शे, कि तुना कळे सामर्थ शे, कि तू मले बरा करू सकस, हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.” (या आजार पासून) 41येशु नि तेनावर दया करीसन हात पुळे करा, आणि तेले हात लायिसन सांग, “मनी ईच्छा शे कि तुले बरा करू, बरा हो.” 42आणि लगेच तेना कोळ ना आजार चांगला हुईग्या, आणि तो बरा हुईग्या. 43तव येशु नि त्या माणुस ले जताळीसन सांग. 44“देख, कोले बी नको सांगजो, कि मनी तुले युध्द करेल शे. पण जायसन स्वता ले यहुदी पुजारीस्ना समोर दाखाळ, कि तू युध्द हुई जायेल शे. आणि परमेश्वर ना साठे जे काय मोशे नि येणा विषय मा लिखेल शे, भेट अर्पण कर, कारण कि तुले रिवाज ना नुसार युध्द ठरावामा येवो, तव सर्वा लोक मानी लेतीन कि तू युध्द हुई जायेल शे.” 45पण तो त्या जागा वरून चालना ग्या, आणि जाईसन गैरा लोकस्ले सांगाले लागणा, कि येशु नि तेले युध्द कर. आणि अठलगून पसाराले लागणा कि या कारण मुळे, येशु परत मोक्या नगर मा नई जायसकना. पण नगर ना बाहेर सुनसान जागा मा ऱ्हायना, जठे कोणताच लोक नई ऱ्हात होतात, तरी बी चारी बाजूतून लोक तेना कळे ईज ऱ्हायंतात.

Currently Selected:

मार्क 1: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in