मार्क 5:35-36
मार्क 5:35-36 AHRNT
जव येशु हय सांगीच ऱ्हायंता, कि प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ना घर मधून कईक लोक ईसन याईर ले सांगणात, कि “आते गुरुजी ले काब त्रास देस, तुनी पोर त मरी गई.” ज्या गोष्टी त्या सांगी ऱ्हायंतात, तेस्ले येशु नि ध्यान नई देता प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ले सांगणा, “भ्यावू नको, तेना बदला मा फक्त विश्वास ठेव.”