मार्क 6:41-43
मार्क 6:41-43 AHRNT
येशु नि त्या पाच भाकरी आणि दोन मासास्ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि भाकरी मोळना, आणि शिष्यस्ले देत ग्या, कि त्या लोकस्ले वाळोत, आणि तेस्नी दोन मासास्ले बी लोकस्ले वाटी टाकात. आणि सर्वा खायीसन तृप्त हुई ग्यात. येणा नंतर, तेस्नी वाचेल भाकरीस ना तुकळा, आणि मासास्ना बारा टोपल्या भरी लीनात.