मार्क 9:28-29
मार्क 9:28-29 AHRNT
नंतर, जव येशु आपला शिष्यस संगे घर मा एखलाच होतात, तव तेस्नी तेले विचार, आमी दुष्ट आत्मा कसकाय नई काळी सकनुत? नंतर येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या प्रकार नि दुष्ट आत्मा प्रार्थना (आणि उपवास) ना बिगर लोकस मधून बाहेर नई येत.”