युहन्ना 2:15-16
युहन्ना 2:15-16 VAHNT
तवा त्यानं दोऱ्यायचा एक फटका बनवला, अन् सगळ्या मेंढरायले अन् बैलाले देवळातून बायर काढून टाकलं, अन् व्यापाऱ्यायचे पैसे फेकून देले, अन् त्यायचे टेबल उलटे केले. देवळातल्या कबुतर इकणाऱ्यायले म्हतलं “यायले इथून घेऊन जा, माह्या बापाच्या घराले व्यापाऱ्याचे घर बनवू नका.”