YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 2:7-8

युहन्ना 2:7-8 VAHNT

येशूनं त्या नवकरायले म्हतलं, “मडक्यात पाणी भरा.” तवा त्यायनं ते शिगीसांड भरलं. तवा येशूनं नवकरायले म्हतलं, “आता पाणी काढून जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याकडे घेऊन जा.” अन् ते घेऊन गेले.