लुका 1:31-33
लुका 1:31-33 VAHNT
आयक, तू गर्भवती रायशीन, अन् तुले एक पोरगा होईन, त्याचं नाव येशू ठेवजो. तो महान होईल अन् त्याले परमप्रधान देवाचा पोरगा म्हणतीन, प्रभू देव त्याले त्याच्या पूर्वज दाविद राजाचे राजासन देईन. अन् तो याकोबाच्या खानदानीवर युगानुयुग राज्य करीन अन् तो नेहमी साठी राजाच्या रुपात राज्य करीन.”