YouVersion Logo
Search Icon

लुका 1:35

लुका 1:35 VAHNT

तवा देवाच्या देवदूतान तिले उत्तर देलं, “पवित्र आत्मा तुह्यावर येईन, अन् महान परमप्रधान देवाची सामर्थ तुह्यावर छाया करीन. ह्या कारणान तुह्या पासून जन्म घेणारा पोरगा पवित्र राईन, त्याले देवाचा पोरगा असं म्हणतीन.