लुका 13:11-12
लुका 13:11-12 VAHNT
अन् पाहा, तती एक बाई जिले अठरा वर्षापासून एक शारीरिक कमजोरीचा भुत आत्मा लागला होता, अन् ते कुबडी झाली होती, अन् कोणत्याचं रीतीने सरखी होतं नव्हती. येशूनं तिले पाऊन जवळ बलावलं, अन् म्हतलं, “हे बाई तू आपल्या या शारीरिक कमजोरी पासून मुक्त केलेली हायस.”