लुका 17:1-2
लुका 17:1-2 VAHNT
मंग येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “हे निश्चित हाय त्या गोष्टी ज्या पापाचं कारण हाय, पण त्या माणसावर हाय ज्या माणसापासून ते येतात. जर कोणी या लायण्यातुन लायना जो माह्यावर विश्वास करतो, त्याच्या विश्वासाचा ठोकर खायचे कारण बनते, तर त्याच्यासाठी हे चांगलं असतं, कि त्याच्या गयात जात्याचा पाट लटकून समुन्द्रात टाकून द्या.”