YouVersion Logo
Search Icon

लुका 21:25-26

लुका 21:25-26 VAHNT

“अन् सुर्य व चंद्र व तारे याच्यात चिन्ह प्रगट होतीन, अन् जमिनीवर अन्यजातीच्या लोकायवर संकट येईन, कावून कि ते समुद्राच्या गर्जनेने अन् लाटायच्या कोलाहटीने घाबरून जातीन. अन् भीतीच्या कारणाने अन् पृथ्वीवर येणाऱ्या गोष्टीची वाट पायतं-पायतं, लोकायच्या जीवांत जीव रायणार नाई, कावून कि अभायातल्या ताकती हालवल्या जाईन.