YouVersion Logo
Search Icon

लुका 3:16

लुका 3:16 VAHNT

तवा योहानान सर्व्याले उत्तर देऊन म्हतलं, “मी तुमाले पाण्यानं बाप्तिस्मा देतो, पण जो येणारा हाय, तो माह्याहून पण शक्तिशाली हाय; मी तर ह्या योग्य पण नाई, कि त्याच्या जोड्यायचा लेसा खोलू शकू, तो तुमाले पवित्र आत्म्याच्या आगीने बाप्तिस्मा देईन.”