YouVersion Logo
Search Icon

लुका 3:4-6

लुका 3:4-6 VAHNT

जसं यशया भविष्यवक्ताच्या पुस्तकात लिवलेल हाय: ते असं कि सुनसान जागेत एका ओरडण्याऱ्याचा शब्द झाला, कि “देवाचा रस्ता तयार करा, त्याचे रस्ते सरके करा. सगळ्या खोऱ्या भरल्या जातीन, सगळे पहाड अन् टेकड्या खाली केल्या जातीन, अन् जे हेकोडं हाय ते सरख केलं जाईन, अन् जे खाल-उंच हाय ते सफाट होईन. अन् सगळे मनुष्य प्राणी देवाच तारण पायतीन.”