लुका 4:18-19
लुका 4:18-19 VAHNT
“देवाचा आत्मा माह्यावर आला हाय, म्हणून त्यानं गरीब लोकायले सुवार्था सांग्याले माह्याला अभिषेक केला हाय, अन् मले यासाठी पाठवलं हाय, कि सैतानाच्या बंधनातल्या लोकायले मोकळे करायचा अन् फुटक्यायले परत दिसासाठी सुवार्था प्रचार करू अन् ठेचले जात हायत त्यायले मोकळे करू अन् हे सांग्याले कि प्रभूची कृपा दाखवण्याचा वेळ आला हाय. अन् प्रभूच्या प्रसन्न रायाच्या वर्षाचा प्रचार करू.”