लुका 6:27-28
लुका 6:27-28 VAHNT
“पण मी तुमाले आयकणाऱ्यायले म्हणतो कि आपल्या वैऱ्यावर पण प्रेम करा, जो तुमचा द्वेष करतीन, त्यायचं चांगलं करा. जो तुमाले शाप देईन, त्याले आशीर्वाद द्या; जो तुमचा अपमान करीन, त्याच्यासाठी प्रार्थना करा.