YouVersion Logo
Search Icon

मत्तय 13:8-9

मत्तय 13:8-9 VAHNT

पण काई बिया चांगल्या काळ्या मातीवर पडल्या, अन् ते झाड चांगले उगवले व मोठेहुन काईले तीसपट, काईले साठपट, अन् काईले शंभरपट पीकं आले. ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा.”