YouVersion Logo
Search Icon

मत्तय 14:16-17

मत्तय 14:16-17 VAHNT

पण येशूनं त्यायले म्हतलं कि, “त्यायचं जाणं जरुरी नाई, तुमीच त्यायले जेव्याले द्या.” पण शिष्यायनं त्याले म्हतलं कि, “अती आमच्यापासी पाच भाकरी अन् दोन मासोया शिवाय अजून काई नाई.”