मरकुस 12:41-42
मरकुस 12:41-42 VAHNT
मंग येशू देवळातल्या दानपेटीच्या समोर बसून पावू रायला होता, कि लोकं देवळातल्या दानपेटीत कसे अन् कितीक पैसे टाकतात, अन् धनवान लोकायन लय दान टाकले. तेवढ्यात एका गरीब विधवा बाईनं येऊन दोन लहानसे चांदीचे सिक्के टाकले अन् त्याची किंमत लय कमी होती.