मरकुस 12:43-44
मरकुस 12:43-44 VAHNT
तवा येशूनं त्याच्या शिष्यायले जवळ बलावून म्हतलं, कि “मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि देवळाच्या दानपेटीत टाकणाऱ्या या गरीब विधवेनं सगळ्या ऊन अधिक टाकलं. येशूनं असं म्हतलं की, सगळ्याईन आपल्या-आपल्या संपत्तीच्या भरपूरीतून टाकलं, पण या विधवेनं आपल्या कमाईतून जे काई तिच्याजवळ होतं, म्हणजे तिनं आपली सर्व उपजीविका टाकली.”