मरकुस 13:11
मरकुस 13:11 VAHNT
जवा ते तुमाले न्यायालयात घेऊन जातीन, तुमची चौकशी करतीन, अधिकाऱ्याच्या हाती सोपून देतीन, तवा तुमी पयलेस काळजी करू नका, कि आमी काय बोलू, पण जे काई तुमाले बोला लागीन ते तुमाले तवा जे काई देव तुमाले म्हणीन, तेच बोल्याचं, कारण कि तवा बोलणारे तुमी नाई पण पवित्र आत्मा राईन.